advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Automatic Cars : 'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार! कमी पैशांत मिळतील जबरदस्त फीचर्स

Automatic Cars : 'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार! कमी पैशांत मिळतील जबरदस्त फीचर्स

नवी दिल्ली, 31 जानेवारी: रस्त्यावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे क्लच दाबण्याची आणि गिअर्स बदलण्याची समस्या पुन्हा पुन्हा वाढत आहे. ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना, क्लच सतत दाबल्याने आणि गीअर्स बदलल्याने पाय दुखू लागतात. पण आज आम्ही तुमच्यासाठी खास उपाय घेऊन आलो आहोत. जर तुम्हाला ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना क्लच दाबून त्रास होत असेल, तर तुमच्यासाठी अशा ऑटोमॅटिक कारही उपलब्ध आहेत ज्या बजेटमध्ये आहेत.

01
Alto K10: मारुती सुझुकीच्या सर्वात लोकप्रिय कारपैकी एक, Alto K10 ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात येते. कारची खास गोष्ट म्हणजे ती कॉम्पॅक्ट आहे आणि सिटी राईडसाठी योग्य ऑप्शन आहे. कारच्या किंमतीबद्दल बोलायचे तर, त्याचे ऑटोमॅटिक वेरिएंट 5.61 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.

02
तुम्ही Alto K10 पेट्रोल आणि CNG दोन्ही मॉडेलमध्ये खरेदी करू शकता. कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, ड्युअल एअरबॅग्ज, ABS, EBD सारखे फीचर्स मिळतात. त्याच वेळी, तुम्हाला कारमध्ये 7 रंगांचे ऑप्शन मिळतील.

03
Kwid: तुम्हाला Renault चे बजेट हॅचबॅक ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह मिळेल. कारमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. Kwid पूर्वी 800 cc इंजिनसह यायची, परंतु BS6 फेज 2 लागू झाल्यानंतर, कंपनीने त्याचे 800 cc मॉडेल बंद केले आहे. कारला 5 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते. सिटी ड्राईव्हसाठी क्विड हा एक चांगला ऑप्शन आहे.

04
Renault Kwid च्या एक्स-शोरूम किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे ऑटोमॅटिक वेरिएंट 6.33 लाख रुपयांना उपलब्ध आहे. तुम्हाला कारमध्ये अनेक खास फीचर्स देखील मिळतात. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे गियर शिफ्ट नॉब आहेत. त्याचबरोबर कारमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टीम, स्टीयरिंग कंट्रोल, ड्युअल एअरबॅग्ज, सेंट्रल लॉकिंग, इंजिन इमोबिलायझर, एबीएस, ईबीडी, रियर पार्किंग सेन्सर्स यांसारखे फीचर्सही उपलब्ध आहेत.

05
Tata Tiago: तुम्ही पावरफुल पण बजेट ऑटोमॅटिक कार शोधत असाल तर तुमच्यासाठी Tata Tiago हा एक चांगला ऑप्शन आहे. टाटा टियागोमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलेय. कारचा परफॉर्मन्स जास्त चांगला आहे. टियागो पेट्रोल सीएनजीसोबतच आता इलेक्ट्रिक व्हीकलच्या रुपातही अव्हेलेबल आहे.

06
ग्लोबल एनसीएपी रेटिंगमध्ये 4 स्टार मिळविणाऱ्या कारपैकी टियागो ही एक आहे आणि ती अत्यंत सुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले आहे. Tiago च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे ऑटोमॅटिक वेरिएंट Rs 6.95 लाख एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे.

07
Wagon R: दोन दशकांहून अधिक काळ देशावर राज्य करणाऱ्या मारुती सुझुकीच्या वॅगन आरचाही या लिस्टमध्ये समावेश आहे. 1.0 आणि 1.2 लीटर पेट्रोल इंजिन ऑप्शनसह येणारे वॅगन आरचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट खूप फेमस आहे. कारचा परफॉर्मन्सही खूप चांगला आहे आणि सिटी राईडसाठी बेस्ट शन असल्याने, ती बर्याच काळापासून लोकांची पसंती राहिली आहे.

08
वॅगन आर ऑटोमॅटिकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ते 6.83 लाख रुपये एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. कारमधील फीचर्सही खूप चांगले आहेत. यामध्येही तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टीम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, ड्युअल एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी सारखे अनेक फीचर्स पाहायला मिळतील.

  • FIRST PUBLISHED :
  • Alto K10: मारुती सुझुकीच्या सर्वात लोकप्रिय कारपैकी एक, Alto K10 ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात येते. कारची खास गोष्ट म्हणजे ती कॉम्पॅक्ट आहे आणि सिटी राईडसाठी योग्य ऑप्शन आहे. कारच्या किंमतीबद्दल बोलायचे तर, त्याचे ऑटोमॅटिक वेरिएंट 5.61 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.

    MORE
    GALLERIES