advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Air Cooler : फक्त 2 ते 3 हजारात ब्रांडेड एयर कूलर, येथे सुरु आहे जबरदस्त डिस्काउंट!

Air Cooler : फक्त 2 ते 3 हजारात ब्रांडेड एयर कूलर, येथे सुरु आहे जबरदस्त डिस्काउंट!

Air Cooler : या उन्हाळ्यात तुम्ही कमी पैशात ब्रँडेड कुलर शोधत असाल तर तुमच्यासाठी खास ऑप्शन आहे. अवघ्या 2000 ते 3000 च्या बजेटमध्ये घरबसल्या उत्तम कूलर मिळू शकतात. ते कुठे हे आपण पाहूया...

01
 सिम्फनी हा एअर कूलरमधील एक मोठा ब्रँड आहे ज्यांचे कूलर 12 ते 15 हजार किंवा त्याहून वरच्या रेंजमध्ये येतात. पण तुम्ही वर सिम्फनी एअर कूलर फक्त Rs.2499 मध्ये खरेदी करू शकता. 10 लीटर क्षमतेच्या या कूलरची किंमत 5999 रुपये आहे पण डिस्काउंटनंतर तो 2499 रुपयांना उपलब्ध आहे.

सिम्फनी हा एअर कूलरमधील एक मोठा ब्रँड आहे ज्यांचे कूलर 12 ते 15 हजार किंवा त्याहून वरच्या रेंजमध्ये येतात. पण तुम्ही Flipkart वर सिम्फनी एअर कूलर फक्त Rs.2499 मध्ये खरेदी करू शकता. 10 लीटर क्षमतेच्या या कूलरची किंमत 5999 रुपये आहे पण डिस्काउंटनंतर तो 2499 रुपयांना उपलब्ध आहे.

advertisement
02
आणखी एक उत्तम सिम्फनी एअर कूलर Amazon वर Rs.3063 मध्ये मिळतंय. 6 लिटर क्षमतेच्या या पॉवर सेव्हिंग कूलरची किंमत 5799 रुपये आहे आणि त्यावर 47% डिस्काउंट आहे.

03
व्हीनस एअर कूलर, जे 50 लिटर पाण्याच्या क्षमतेसह येते, फ्लिपकार्टवर केवळ 2500 रुपयांमध्ये मिळतंय. त्याची मूळ किंमत 400 रुपये आहे पण त्यावर 37 टक्के सूट मिळते. तुमच्याकडे Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला या कूलरसाठी फक्त 2375 रुपये द्यावे लागतील.

04
तुम्हाला फ्लिपकार्टवर 10 लिटर क्षमतेचा क्रॉम्प्टन एअर कूलर रु.3650 मध्ये मिळतोय. मात्र, ते 3हजारांच्या बजेटपेक्षा थोडे अधिक आहे. परंतु तुम्ही क्रेडिट ऑफरद्वारे ते रु.3467 मध्ये खरेदी करू शकता.

05
Onindia चा 40 लिटर क्षमतेचा टॉवर एअर कूलर Flipkart वर फक्त Rs.2500 मध्ये मिळतोय. हा कूलर कूलिंग आणि लुक या दोन्ही बाबतीत शानदार आहे. त्याची खरी किंमत 3600 रुपये आहे पण डिस्काउंट देऊन तो फक्त अडीच हजार रुपयांना खरेदी करता येईल.

06
12 लिटर क्षमतेचा एअर कूलर फ्लिपकार्टवर फक्त 2000 रुपयांमध्ये मिळतोय. क्रेडिट ऑफरसह, तुम्ही ते Rs.1900 मध्ये खरेदी करू शकता तर त्याची मूळ किंमत Rs.2500 आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  सिम्फनी हा एअर कूलरमधील एक मोठा ब्रँड आहे ज्यांचे कूलर 12 ते 15 हजार किंवा त्याहून वरच्या रेंजमध्ये येतात. पण तुम्ही <a href="https://lokmat.news18.com/tag/flipkart/">Flipkart </a>वर सिम्फनी एअर कूलर फक्त Rs.2499 मध्ये खरेदी करू शकता. 10 लीटर क्षमतेच्या या कूलरची किंमत 5999 रुपये आहे पण डिस्काउंटनंतर तो 2499 रुपयांना उपलब्ध आहे.

    MORE
    GALLERIES