advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Aeroplane knowledge: जगातील सर्वात महागडी फ्लाइट, हवेतील महाल आहे हे विमान; तिकीट पाहून येईल चक्कर

Aeroplane knowledge: जगातील सर्वात महागडी फ्लाइट, हवेतील महाल आहे हे विमान; तिकीट पाहून येईल चक्कर

Worlds Most Expensive Flights:जगभरात दररोज हजारो फ्लाइट उड्डाण घेतात. पण काही निवडक विमानांमधून प्रवास करणं प्रत्येकाला जमत नाही. कारण या फ्लाइट्सचे भाडे इतके महाग आहे की सामान्य माणसाच्या संपूर्ण आयुष्याची बचत या फ्लाइट्सचे तिकीट खरेदी करण्यात खर्च होते.

01
रेल्वे आणि बसच्या तुलनेत विमान प्रवास खूप महाग आहे. कारण याद्वारे हजारो किलोमीटरचे अंतर काही तासांत पार करता येते. भारतातील विविध शहरांमधील विमानांचं तिकीट साधारणतः 5000 ते 15000 हजारांपर्यंत असते किंवा मार्गानुसार त्यापेक्षा जास्त असू शकते. पण तुम्हाला जगातील सर्वात महागड्या विमान तिकिटाबद्दल माहिती आहे का, पाहा त्या विमानाचं भाडं किती?

02
तुम्हाला जगातील सर्वात महागड्या विमान प्रवासाच्या तिकिटाची किंमत विचारली तर काय उत्तर द्याल? खूप विचार केल्यावर तुम्ही म्हणाल... ते 2 ते 5 लाख रुपये असेल. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगातील सर्वात महागड्या फ्लाइटची किंमत यापेक्षा 10 पट जास्त आहे.

03
जगातील सर्वात महाग एयर लाइन तिकीट अबू धाबी ते न्यूयॉर्क सिटीसाठी उड्डाण भरणाऱ्या एतिहाद एअरवेजचे आहे. ट्रॅव्हल मार्केट रिपोर्टनुसार, या फ्लाइटच्या वन-वे तिकिटाची किंमत 66000 डॉलर्स म्हणजेच 53 लाख रुपये आहे. तिकीट इतके महाग असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या फ्लाइटमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा आहेत.

04
इतिहाद एअरवेजचे एअरबस 380 प्लेन आतून राजवाड्यापेक्षा कमी नाही. यात आलिशान बेडरूम, जेवण आणि हॉटेलसारख्या इतर लक्झरी सुविधा आहेत. या फ्लाइटमधील तिकिटाची किंमत 20 लाख ते 50 पर्यंत आहे. एतिहाद एअरवेजच्या अबू धाबी ते न्यूयॉर्क फ्लाइटमधील फर्स्ट क्लास कॅटेगिरी "द रेसिडेन्स" आहे. जो एअरबस 380 च्या वरच्या डेकवर 430-चौरस फुटांचा सुइट आहे.

05
त्याच वेळी, एमिरेट्स एअरवेजचे लॉस एंजेलिस ते दुबई हे विमान जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे विमान प्रवास आहे. त्याच्या एका तिकिटाची किंमत 31,000 डॉलर म्हणजेच 25 लाख रुपये आहे. या फ्लाइटमध्ये पर्सनल बेडरूमसह अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

06
कोरियन एअर फ्लाइटमध्ये न्यूयॉर्क शहर ते सियोलपर्यंत प्रवास करण्यासाठी, एखाद्याला 28,000 डॉलर पर्यंत म्हणजे 23 लाख रुपये खर्च करावे लागतील. या विमानात प्रत्येक प्रवाशाला एक स्वतंत्र केबिन देण्यात आली आहे. जी हायटेक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. कॅथे पॅसिफिकच्या लंडन ते हाँगकाँग फ्लाइटचे भाडे 22,000 डॉलर म्हणजेच 18 लाख रुपये आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • रेल्वे आणि बसच्या तुलनेत विमान प्रवास खूप महाग आहे. कारण याद्वारे हजारो किलोमीटरचे अंतर काही तासांत पार करता येते. भारतातील विविध शहरांमधील विमानांचं तिकीट साधारणतः 5000 ते 15000 हजारांपर्यंत असते किंवा मार्गानुसार त्यापेक्षा जास्त असू शकते. पण तुम्हाला जगातील सर्वात महागड्या विमान तिकिटाबद्दल माहिती आहे का, पाहा त्या विमानाचं भाडं किती?

    MORE
    GALLERIES