advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / 'या' ड्रीम जाॅबसाठी तुम्हाला मिळतील दर महिन्याला 25 लाख रुपये

'या' ड्रीम जाॅबसाठी तुम्हाला मिळतील दर महिन्याला 25 लाख रुपये

मॅथ्यूनं सोशल मीडियावर पीएसाठी जाहिरात देताना म्हटलं होतं 'The Coolest Job in The World.'

  • -MIN READ

01
हा आहे आॅस्ट्रेलियाचा अब्जाधीश. याचं नाव आहे मॅथ्यू लेपर. 26 वर्षांच्या मॅथ्यूनं त्याला पीए हवा म्हणून सोशल मीडियावर जाहिरात दिली. या खासगी सचिवाला पगार असणार आहे 52 हजार आॅस्ट्रेलीयन डाॅलर्स म्हणजे 25 लाख रुपये.

02
मॅथ्यू चार कंपन्या चालवतो. त्याची आठवड्याची कमाई आहे 59 लाख रुपये.मॅथ्यूनं सोशल मीडियावर पीएसाठी जाहिरात देताना म्हटलं होतं 'The Coolest Job in The World.'

03
या पीएचा पगार 25 लाख रुपये. त्याबरोबर राहणं, जेवणं, प्रवास याचा सर्व खर्चही मॅथ्यू करणार. शिवाय आरोग्य विमाही मिळणार. नोकरीसाठी येणाऱ्या व्यक्तीची क्षमता आणि अनुभव बघितला जाईल.

04
या पदासाठी 40 हजाराहून जास्त अर्ज आलेत. त्यात 75 टक्के महिला आहेत. ब्रिटन, इटली, दक्षिण अमेरिका आणि आशियाच्या स्त्रिया आहेत. अर्ज करणाऱ्या महिला 23 ते 37 वयोगटातल्या आहेत.

05
मॅथ्यूसोबत काम करण्यासाठी तुम्हाला कम्प्युटर यायला हवा. तुम्ही सोशल मीडिया एक्सपर्ट हवं. मॅथ्यूबद्दल माहिती हवी. त्यासाठी युट्युबवर व्हिडिओज पाहायला हवेत.

  • FIRST PUBLISHED :
  • हा आहे आॅस्ट्रेलियाचा अब्जाधीश. याचं नाव आहे मॅथ्यू लेपर. 26 वर्षांच्या मॅथ्यूनं त्याला पीए हवा म्हणून सोशल मीडियावर जाहिरात दिली. या खासगी सचिवाला पगार असणार आहे 52 हजार आॅस्ट्रेलीयन डाॅलर्स म्हणजे 25 लाख रुपये.

    MORE
    GALLERIES