होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Weather Update : राज्यात पावसाचा जोर कमी होणार; या 3 जिल्ह्यांमध्येच आज मुसळधार बरसणार
Weather Update : राज्यात पावसाचा जोर कमी होणार; या 3 जिल्ह्यांमध्येच आज मुसळधार बरसणार
गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. आज मात्र बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी असणार असल्याचा अंदाज आहे..