[caption id="attachment_912967" align="aligncenter" width="1200"] येत्या 4 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे [/caption] [caption id="attachment_912964" align="aligncenter" width="1200"] मराठवाड्यातील काही भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल [/caption] [caption id="attachment_908961" align="alignnone" width="1200"] सोमवारपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. [/caption] [caption id="attachment_921334" align="aligncenter" width="1200"] सोमवारी पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, सिंधुदूर्ग आणि विदर्भातीस सगळ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट आहे [/caption] [caption id="attachment_921336" align="aligncenter" width="1200"] तर, 18 आणि 19 जुलै रोजी पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. [/caption] [caption id="attachment_908956" align="aligncenter" width="1200"] विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस पावसाचा यलो अलर्ट असून इथे मुसळधार पाऊस हजेरी लावेल. [/caption] मुंबईमध्येही 17 जुलैपासून 19 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे