होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Weather Update : आज पुणे-मुंबईत मुसळधार पाऊस, या 7 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
Weather Update : आज पुणे-मुंबईत मुसळधार पाऊस, या 7 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
जूनच्या तुलनेत पावसाच्या आकडेवारीत सुधारणा झाली असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. मात्र, काही जिल्हे अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशात आजही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.