होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Weather Update : मुंबई, पुण्यासह राज्याच्या या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
Weather Update : मुंबई, पुण्यासह राज्याच्या या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
जूनच्या अखेरीस पावसाने राज्यातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी आणि बुधवारी राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावासाचा अंदाज आहे.