मराठी बातम्या » फोटोगॅलरी » महाराष्ट्र » Weather Alert : कोकण-मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस धोक्याचे, हवामान खात्याचा गंभीर इशारा

Weather Alert : कोकण-मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस धोक्याचे, हवामान खात्याचा गंभीर इशारा

Weather Forecast: हवामान खात्याने दिनांक 23 ते 27 तारखेपर्यंत राज्यातील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. उद्या 24 आणि 25 तारखेला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी)