advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Ashadhi Wari 2023 : आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर, 'या' तारखांना पालख्यांचे होणार प्रस्थान

Ashadhi Wari 2023 : आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर, 'या' तारखांना पालख्यांचे होणार प्रस्थान

संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान आणि मुक्काम कधी आणि कुठे असतील याची सविस्तर माहिती देहू संस्थान आणि आळंदी मंदिर समितीने दिलीय.

01
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान आणि मुक्काम कधी आणि कुठे असतील याची सविस्तर माहिती देहू संस्थान आणि आळंदी मंदिर समितीने दिलीय.

02

03
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १७ दिवसांनी २८ जून रोजी पंढरपूरमध्ये पोहोचले. २९ जून रोजी आषाढी एकादशीला नगर प्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान होईल.

04
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ३ जुलैपर्यंत पंढरपूर मुक्कामी असेल. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी भेट होऊन पालखीचा परतीचा प्रवास वाखरीतून सुरू होणार आहे.

05
देहूमधून संत तुकाराम महाराजांची पालखी १० जून रोजी प्रस्थान करेल. तर २८ जून रोजी पंढरपूरमध्ये संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी पोहोचेल.

  • FIRST PUBLISHED :
  • पंढरपूरच्या आषाढी वारीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान आणि मुक्काम कधी आणि कुठे असतील याची सविस्तर माहिती देहू संस्थान आणि आळंदी मंदिर समितीने दिलीय.

    MORE
    GALLERIES