Home » photogallery » maharashtra » NASHIK WATER CRISIS HIRIDPADA VILLAGE PEOPLE LEFT VILLAGE ALREADY AJ

एकीकडे कडाक्याच्या उष्म्याने जिवाची काहिली, दुसरीकडे पाणीटंचाईने नाशिकवासियांचा थेंबा-थेंबासाठी संघर्ष

देशातील अनेक भागात पाणीटंचाईची समस्या लोकांना भेडसावत आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एकीकडे उन्हाचा कडाका आणि दुसरीकडे पाण्याची टंचाई यामुळे नागरिकांचे जगणं कठीण झालं आहे. जिल्ह्यातील एका गावात पाण्याचे भीषण संकट निर्माण झालं आहे. हिरिडपाडा असं गावाचं नाव असून येथे थेंब थेंब पाण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे.

  • |