advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Bus Accident : दैव बलवत्तर! मृत्यूच्या दाढेतून परतले 18 प्रवासी, सप्तश्रृंगी एसटी अपघाताचा थरार

Bus Accident : दैव बलवत्तर! मृत्यूच्या दाढेतून परतले 18 प्रवासी, सप्तश्रृंगी एसटी अपघाताचा थरार

Nashik News Bus Accident : जखमींना रुग्णालयात दाखल, अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी

01
प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ नाशिक : राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. एकीककडे समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला. तर दुसरीकडे वणी घाटात बस कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

02
एकाचा मृत्यू झाला आहे. तर 28 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या बस अपघातामध्ये पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

03
बस घाटात कोसळल्यानंतर स्थानिकांनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.

04
 झालेली बस ही खामगाव डेपोमधील असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातग्रस्त झालेली बस ही खामगाव डेपोमधील असल्याची माहिती मिळाली आहे.

advertisement
05
 एसटी महामंडळाची बस घाटात कोसळल्याची माहिती मिळाली आहे.

सप्तश्रृंगी घाटात एसटी महामंडळाची बस घाटात कोसळल्याची माहिती मिळाली आहे.

advertisement
06
या घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मालेगावहून घटनास्थळी पोहोचण्यासाठी निघाले आहेत.

07
जखमी प्रवाशांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

08
हा अपघात कसा झाला याबाबत अजून माहिती समोर आली नाही.

  • FIRST PUBLISHED :
  • प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ नाशिक : राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. एकीककडे समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला. तर दुसरीकडे वणी घाटात बस कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    MORE
    GALLERIES