कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठाणे महापालिकेत सरप्राईज व्हिजिट दिली. आयुक्त डॉ विपीन शर्मा यांच्यासह चार महापालिकेच्या आयुक्तांबरोबर तातडीनं बैठक घेतली.
2/ 5
बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे , खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
3/ 5
कोरोनाचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात टेस्टिंगची कामे सुरू आहेत. जास्तीत जास्त तपासणी करण्याकरिता आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
4/ 5
कोरोनाला आपला कंटाळा आलेला नाही, त्यामुळे आपण काळजी घेणे गरजेचे असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
5/ 5
दुसरीकडे, विरोधकांनी त्यांचे काम करत राहो, त्यांचे ते कामच आहे, असं देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.