होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Weather Update: जून महिना कोरडाच? पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
Weather Update: जून महिना कोरडाच? पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
जून महिन्याचा मध्य आला असला तरी अद्याप संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचलेला नाही. मान्सूनबाबतचे बहुतेक अंदाजही चुकीचे ठरलेले दिसत आहे. अशातच आता पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.