advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Irshalwadi Landslide : रात्रीच्या अंधारात झाला घात, अख्खं गाव ढिगाऱ्याखाली, 5 दगावले; इर्शाळवाडीचे मन सुन्न करणारे PHOTOS

Irshalwadi Landslide : रात्रीच्या अंधारात झाला घात, अख्खं गाव ढिगाऱ्याखाली, 5 दगावले; इर्शाळवाडीचे मन सुन्न करणारे PHOTOS

Irshalwadi Landslide : खालापूर तालुक्यातील इर्शाळगड या गावात ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या वाडीवर दरड कोसळली आहे. मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या या वस्तीवर दरड कोसळली.

01
 रायगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, मोठी दुर्घटना समोर आली आहे.

02
खालापूर तालुक्यातील इर्सालवाडी या गावात ही दुर्घटना घडली आहे. या वाडीवर दरड कोसळली आहे. मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या या वस्तीवर दरड कोसळली.

03
50 ते 60 घरांची ही वस्ती आहे. ही घटना बुधवारी रात्री 11.30 ते 12 वाजेच्यादरम्यान घडली.

04
मुसळधार पाऊस पडत असताना घडलेल्या या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर, काही नागरिक सुखरूप वाचले आहेत.

05
अनेकजण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्यानं मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

06
 60 पेक्षा अधिक लोक ढीगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती समोर येत आहे.

07
घटनेची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  रायगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, मोठी दुर्घटना समोर आली आहे.

    MORE
    GALLERIES