तुळजापुरात गुढीपाडव्याचा उत्साह; तुळजाभवानी मंदिरात उभारली गुढी, पहा खास फोटो
आज गुढीपाडवा हिंदू धर्मातील वर्षाचा पहिला दिवस, गुढीपाडवा सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गुढी उभारण्यात आली आहे.
आज गुढीपाडवा हिंदू धर्मातील वर्षाचा पहिला दिवस, गुढीपाडवा सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गुढी उभारण्यात आली आहे.
2/ 5
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आज पहाटे गुढी उभारून आरती करण्यात आली.
3/ 5
गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. तसेच नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यानं आज देवीची अलंकार पुजा करण्यात आली.
4/ 5
गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
5/ 5
आज गुढीपाडव्यानिमित्त तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली, भाविकांनी देवीचं दर्शन घेऊन आपल्या नववर्षाची सुरुवात केली.