advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Wine Expiry : एकदा झाकण उघडलं की इतकेच दिवस चांगली राहते वाईन...

Wine Expiry : एकदा झाकण उघडलं की इतकेच दिवस चांगली राहते वाईन...

हल्ली दारूपेक्षा वाईन पिणं सामान्य झालं आहे. बरेच खास प्रसंगी आनंदाने याचा आस्वाद घेतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का? की, वाईनच्या बाटलीचं झाकण उघडल्यानंतर ती वाईन क्ती दिवस चांगली राहाते.

01
हल्ली कित्येक लोक चवीने, शिस्तीत वाईन पितात. कधीतरी पार्टीमध्ये, कधी एखाद्या खास प्रसंगी घरीच वाईन पिणारे लोकही आहेत. बरेच लोक वाईन आरोग्यासाठी चांगली असल्याचेही मानतात.

02
कित्येक लोकांना आपल्या घरी वाईनची बाटली ठेवण्याची सवय असते. अगदी दररोज नसलं, तरी एखाद्या खास निमित्ताने ते थोडी-थोडी वाईन त्यातून पितात आणि त्यानंतर बाटली पुन्हा बंद करून ठेवून देतात.

03
तुम्ही कधी विचार केलाय, की असं एखादी व्यक्ती नेमकं कधीपर्यंत करू शकते? म्हणजे वाईनच्या बाटलीचे झाकण उघडल्यानंतर ती किती दिवस चांगली राहू शकते.

04
वाईनचे अनेक प्रकार आहेत. आणि प्रकारानुसार त्यांची एक्स्पायरी डेटदेखील बदलते. आज आपण पाहूया वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन किती दिवस टिकू शकतात किंवा त्यांची एक्स्पायरी काय असते.

05
व्हाईट वाईन : झाकण उघडल्यावर पहिल्या दिवशी वाईन छानच लागते. दुसऱ्या दिवशी मात्र याची चव थोडी बदलते. मात्र उच्च-आम्लयुक्त वाइन सुमारे दोन ते तीन दिवस टिकू शकतात.

06
रेड वाईन : रेड वाईन जितकी जुनी तितकी चांगली, असे नेहमी म्हटले जाते. हे अशा प्रकरणांमध्ये खरे आहे, जेथे वाइन अधिक आम्लयुक्त असते आणि त्यात अधिक टॅनिन असतात. हलके रेड वाइन 1-2 दिवस चांगली राहाते.

07
अधिक रेड लाल वाइन सुमारे तीन ते चार दिवस टिकू शकते. काहीवेळा वाइन उघडल्यानंतर काही दिवसांनीही त्याची चव चांगली लागते.

08
बबली वाइन : बबली वाईन तिच्या बनवण्याच्या पद्धतीमुळे लवकर पिणे योग्य ठरेल. मात्र ही वाईन शॅम्पेन किंवा कावा प्रोसेकोपेक्षा थोडा जास्त काळ टिकू शकते.

09
स्वीट वाइन : E Times मध्ये दिलेल्या माहितीनुसार, स्वीट वाइन्सदेखील काही दिवस टिकू शकते. त्यानंतर या वाईनची चव किंवा सुगंध जाऊ शकतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :
  • हल्ली कित्येक लोक चवीने, शिस्तीत वाईन पितात. कधीतरी पार्टीमध्ये, कधी एखाद्या खास प्रसंगी घरीच वाईन पिणारे लोकही आहेत. बरेच लोक वाईन आरोग्यासाठी चांगली असल्याचेही मानतात.

    MORE
    GALLERIES