advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Work form Home च्या जास्तीच्या तासांनी वाढतायत मृत्यू; WHO चा धक्कादायक रिपोर्ट

Work form Home च्या जास्तीच्या तासांनी वाढतायत मृत्यू; WHO चा धक्कादायक रिपोर्ट

एका आठवडाभरात 35 ते 40 तासांच्या ऐवजी तुम्ही 55 तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम केलं तर स्ट्रोकचा धोका 35 टक्क्यांनी तर हार्ट डिसीजचा (Ischemic Heart Disease) धोका 17 टक्क्यांनी वाढतो.

01
 सध्या कोरोना काळात अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. पण या कालावधीत काम करण्याच्या वेळेतही वाढ झाली आहे. लोक कित्येक तास ऑफिसचं काम करत बसतात

02
 एकाच जागेवर सतत बसून राहिल्याने शरीराची दुखणी तर बळावतातच पण सोबतच आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवतात.

03
यूएस न्यूजच्या वृत्तानुसार, या जागतिक स्तरावरील संशोधनात असं दिसून आलं आहे की 2016 मध्ये कामकाजाच्या जास्त कालावधीमुळे जवळपास 7,45,000 लोकांचा हार्ट स्ट्रोक (Heart Stroke) किंवा हृदयाच्या अन्य आजारांमुळे मृत्यू झाला आहे

04
 दीर्घकाळ कामकाज केल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या 2000 सालाच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढल्याचंदेखील या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. एकूण मृत्यूंपैकी 72 टक्के मृत्यू हे मध्यमवयीन आणि वयोवृद्ध पुरुषांचे झाले.

05
या अहवालानुसार,जर तुम्ही एका आठवडाभरात 35 ते 40 तासांच्या तुलनेत 55 तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम केलं तर स्ट्रोकचा धोका 35 टक्क्यांनी तर हार्ट डिसीजचा (Ischemic Heart Disease) धोका 17 टक्क्यांनी वाढतो.

06
हा सर्व डेटा 2000 ते 2016 दरम्यानचा आहे.

07
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, पर्यावरण, हवामान बदल आणि आरोग्य विभागाच्या संचालिका मारिया नियारा यांनी सांगितलं की, दर आठवड्यात 55 तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ काम केल्यास आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

  • FIRST PUBLISHED :
  •  सध्या कोरोना काळात अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. पण या कालावधीत काम करण्याच्या वेळेतही वाढ झाली आहे. लोक कित्येक तास ऑफिसचं काम करत बसतात

    MORE
    GALLERIES