चांगला आहार - अनेक लोकांना चांगला आहार नशिबात नसतो. चांगला आहार ही आपली मूलभूत गरज आहे. चांगला आणि पौष्टिक आहार मिळणे हे चांगल्या जीवनाचे वैशिष्टय आहे. मनासारखे वेळेला खायला मिळणे यासारखे मोठे सुख नाही. Image-Canva
चांगली पचनशक्ती - चांगला आहार नाही तर ते जेवण पचवण्यासाठी चांगली पचनशक्तीही पाहिजे. त्यामुळे ज्या माणसाची पचनशक्ती चांगली त्याला उत्तम आरोग्य लाभते. Image-Canva
चांगला जीवनसाथी मिळणे हे सुध्दा एका सुखी संसाराचे लक्षण आहे. मागच्या जन्मात स्रीचा अपमान केलेल्या माणसाचे जीवन कष्टमय असते. Image-Canva
संपत्तीचा करा उत्तम वापर : चाणक्य नितीनुसार श्रीमंत होण्याबरोबरच हातातील संपत्तीचा योग्य रितीने वापर करणे गरजेचे आहे. Image-Canva