"दोन क्षणाचे भांडण सात जन्माचे बंधन लाभून तुमची साथ झाले मी पावन नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा."
सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन, सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचं समर्पण वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा! हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा!
मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण बांधूनी नात्याचे बंधन करेन साता जन्माचे समर्पण – वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला जन्मोजन्मी असाच तुझा सहवास लाभो मला वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा
"आनंद आणि दु: खात, आपण प्रत्येक क्षण एकमेकाबरोबर एकत्र राहू, एक जन्म नव्हे तर सात जन्म, आपण पती-पत्नी राहू. वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!"