मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » इम्युनिटी वाढवण्यासाठी खा 'हा' मासा, मजबूत हाडांसह होतील अनेक फायदे

इम्युनिटी वाढवण्यासाठी खा 'हा' मासा, मजबूत हाडांसह होतील अनेक फायदे

व्हायरल इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी इम्युनिटी चांगली असणं महत्त्वाचं आहे. टूना मासा खाण्याने इम्युनिटी स्ट्राँग होते.