advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Tulsi Vivah 2022 : तुळशीच्या लग्नाला अंगण सजवा रांगोळीने, या आहेत काही सोप्या आणि सुंदर डिझाईन

Tulsi Vivah 2022 : तुळशीच्या लग्नाला अंगण सजवा रांगोळीने, या आहेत काही सोप्या आणि सुंदर डिझाईन

तुळशी विवाहापासून लोक सर्व शुभ कार्यांना सुरुवात करू शकतात. तुळशी विवाह प्रसंगी अंगण सडा रांगोळीने सजवले जाते. आज आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या रांगोळी डिझाइन्स घेऊन आलो आहोत.

01
पंचांगानुसार यंदा 5 नोव्हेंबर (शनिवार) पासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 06.08 वाजता द्वादशी तिथी सुरू होईल. (Photo Credit : creative_artist2022)

02
द्वादशी तिथी 6 नोव्हेंबर (रविवार) संध्याकाळी 05:06 मिनिटांपर्यंत राहील. तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त 6 नोव्हेंबरला दुपारी 01:09 ते 03:18 पर्यंत राहील. (Photo Credit : creative_artist2022)

03
या दिवसापासून लोक सर्व शुभ कार्यांना सुरुवात करू शकतात. तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते. तुळशी विवाह कसा करावा हे जाणून घेऊया. (Photo Credit : art._.by._.heart_98)

04
तुळशीविवाह करताना तुळशीचे रोप उघड्यावर म्हणजेच गच्चीवर किंवा अंगणात ठेवा. तुळशी विवाहाचा मंडप उसाने सजवा. (Photo Credit : bhagyashree_dusane_2000)

05
सर्वप्रथम कलश आणि गौरी गणेशाची पूजा करावी. यानंतर माता तुळशीला आणि भगवान शालिग्रामला धूप, दिवा, वस्त्र, माळा, फुले अर्पण करा. (Photo Credit : nehasrangoli)

06
तुळशी विवाहाचे विधी सुरू करण्यापूर्वी तुळशीच्या रोपावर लाल रंगाची ओढणी टाका. आता भगवान विष्णूचे दुसरे रूप शालिग्राम तुळशीच्या कुंडीत ठेवून त्यांना तीळ अर्पण करा. (Photo Credit : rangolibypaddy)

07
यानंतर दुधात हळद टाकून तुळस आणि शालिग्राम यांना अर्पण करा. तुळशी विवाहाच्या वेळी मंगलाष्टकांचे पठण करा. (Photo Credit : payal_yearmwar)

08
तुळशी आणि शालिग्राम विवाहाच्या वेळी तुळशीची प्रदक्षिणा करा. आता तुळशीविवाहाचा प्रसाद भोजनासोबत खा. (Photo Credit : priya_shinde_2526)

09
पूजा संपल्यावर घरातील सर्व सदस्यांनी श्रीविष्णूला झोपेतून उठवण्यासाठी शालीग्रामच्या रूपात त्यांची पूजा करावी. (Photo Credit : rsp1571)

  • FIRST PUBLISHED :
  • पंचांगानुसार यंदा 5 नोव्हेंबर (शनिवार) पासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 06.08 वाजता द्वादशी तिथी सुरू होईल. (Photo Credit : creative_artist2022)

    MORE
    GALLERIES