advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Toothpick Uses : छोटीशी टुथपिक सोडवेल तुमचं सिगारेटचं व्यसन; अशा पद्धतीने करा वापर

Toothpick Uses : छोटीशी टुथपिक सोडवेल तुमचं सिगारेटचं व्यसन; अशा पद्धतीने करा वापर

आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात. ज्यांचा आपल्याला एखादाच वापर माहिती असतो. आता टुथपिकचंच घ्या. दात कोरण्याव्यतिरिक्त त्याचे अजूनही उपयोग आहेत, हे फार लोकांना माहित नाही. पाहा टुथपिकचे हे अनोखे उपयोग.

01
टुथपिकचा एक सामान्य वापर जो आपण नियमित करतो, तो म्हणजे दात कोरण्यासाठी. मात्र टूथपिक फार उपयोगी वस्तू आहे. त्याचे हे अनोखे उपयोग वाचल्यानंतर तुमचीही खात्री पटेल.

02
मेणबत्त्या लावण्यासाठी : networx मध्ये दिलेल्या माहितीनुसार, टूथपिक्स माचीचा काडीपेक्षा हळू आणि जास्त काळ जळतात, म्हणून मेणबत्त्या पेटवण्यासाठी टूथपिकचा तुम्ही वापर करू शकता.

03
कीबोर्ड स्वच्छ करण्यासाठी : कीबोर्डमध्ये खूप अरुंद, लहान जागा असतात. ज्या टूथपिकपेक्षा मोठ्या कोणत्याही गोष्टीने स्वच्छ करणे कठीण असते. अशावेळी टुथपिकच्या साहाय्याने तुम्ही कीबोर्डमधील घाण काढू शकता.

04
मोडलेली फांदी दुरुस्त करण्यासाठी : घरातील साहित्य रोपांची एखादी फांदी मोडली किंवा वाकली आहे. त्या रोपाच्या स्टेमला तुम्ही टूथपिक बांधू शकता. यामुळे स्टेम सरळ राहते.

05
लाकडातील उघड झालेल्या खिळ्यांच्या जागा भरण्यासाठी टूथपिकचा वापर होऊ शकतो. टूथपिकवर फेव्हिकॉल लावा आणि छिद्रामध्ये टाका. छिद्र भरल्यानंतर वारीतील उरलेल्या टुथपिकचा भाग तोडून टाका.

06
कंगवा स्वच्छ करण्यासाठी : आपण रोज केस विचारण्यासाठी वापरत असलेल्या कंगव्यामध्ये काही दिवसांनी घाण जमा होते. अशावेळी टुथपिकच्या साहाय्याने कंगव्याच्या ब्रिस्टल्समधून ही घाण सहज बाहेर काढता येते.

07
क्राफ्ट किंवा दागिने बनवताना : क्राफ्ट प्रोजेक्टमध्ये लहान सिक्विन, दागिन्यांमध्ये छोटे कुंदन, क्रिस्टल्स लावण्यासाठी टुथपिकचा वापर करताय येतो. टुथपिकने कमी प्रमाणात डींक लावता येतो.

08
लहान पेंट कॅन्स ढवळण्यासाठी : टूथपिक्स लहान डब्यांमधील पेंट ढवळण्यासाठी उत्तम असतात.

09
धूम्रपान सोडवण्यासाठी : बाजारात काही विशिष्ट फ्लेवर असलेल्या टुथपिक्स मिळतात. या टूथपिक चघळल्याने धूम्रपान सोडण्यास मदत होते, असे म्हणतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :
  • टुथपिकचा एक सामान्य वापर जो आपण नियमित करतो, तो म्हणजे दात कोरण्यासाठी. मात्र टूथपिक फार उपयोगी वस्तू आहे. त्याचे हे अनोखे उपयोग वाचल्यानंतर तुमचीही खात्री पटेल.

    MORE
    GALLERIES