बेरी : रास्पबेरी, ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी या सर्व प्रकारच्या बेरीज जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. बर्याच अभ्यासात आढळले आहे, बेरीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हृदयरोग, कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.