शेंगदाणे: नाश्त्यात शेंगदाणे खाणे फायदेशीर आहे. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी शेंगदाणे पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी खा. आरोग्य तज्ञांच्या मते, पोटॅशियम, कॉपर, कॅल्शियम, आयरन आणि सेलेनियमने भरपूर असलेल्या शेंगदाण्यांना भिजवून त्यांचे पौष्टिक मूल्य आणखीनच वाढवते. सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास गॅस आणि एसिडिटीची समस्या दूर होते.