advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Sunflower Seed : कोलेस्टेरॉल, हार्ट अटॅकसह हा गंभीर आजार ठेवतात दूर! सूर्यफुलाच्या बियांचे फायदे वाचून चकित व्हाल

Sunflower Seed : कोलेस्टेरॉल, हार्ट अटॅकसह हा गंभीर आजार ठेवतात दूर! सूर्यफुलाच्या बियांचे फायदे वाचून चकित व्हाल

आपल्या वाईट जीवनशैलीमुळे आपल्याला हल्ली अनेक आजार होण्याचा धोका वाढलाय. लोक कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त आहेत. बहुतेक लोकांना हृदय आणि मधुमेहाच्या आजारांना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला सूर्यफुलाच्या बिया तुमचे हृदय कसे निरोगी ठेवते, याबद्दल माहिती देत आहोत.

01
आरोग्य समस्या निर्माण होण्याचे मोठे कारण आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयी आहे. जर आपण आपल्या आहारात काही गोष्टींचा नियमित समावेश केला तर त्याचे अनेक फायदे होतील. चला तर मग जाणून घेऊया सूर्यफुलाच्या बियांचे शरीराला काय फायदे होतात.

02
कोलेस्ट्रॉल नियंत्रण : सूर्यफुलाच्या बियांमध्ये आहारातील फायबर असते. एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, सूर्यफुलाच्या बिया कोलेस्टेरॉल कमी करतात आणि रक्तदाब संतुलित ठेवतात. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. यामध्ये वनस्पती आधारित प्रथिने असतात. त्याचा 5 ग्रॅम भाग कोलेस्ट्रॉल पूर्णपणे संतुलित ठेवण्यास मदत करतो.

03
हृदय ठेवते निरोगी : झी न्यूजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सूर्यफुलाच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट, दाहक-विरोधी गुणधर्म, फ्लेव्होनॉइड्स, पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्वे असतात, जे हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करण्याचे काम करतात.

04
कॅन्सरपासून वाचवतात : सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केल्याने महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. सूर्यफुलाच्या बियांमध्ये लिग्नान असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. लिग्नान हा पॉलिफेनॉलचा एक प्रकार आहे, जो शरीरात अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो.

05
मानसिक आरोग्य जपते : मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि ते सुधारण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया फायदेशीर ठरू शकतात. या बियांमध्ये कॅल्शियम आणि झिंकसारखे पोषक घटक असतात, जे मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर असते.

06
हाडं मजबूत ठेवण्यास मदत करते : सूर्यफुलाच्या बियांमध्ये लोह, जस्त, कॅल्शियम असते. ज्यामुळे हे हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते. मजबूत हाडांमुळे शरीरालाही ताकद मिळते.

07
रोगप्रतिकारशक्ती वाढवते : सूर्यफुलाच्या बियांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता असते. सूर्यफुलाच्या बियांमध्ये पुरेशा प्रमाणात झिंक आणि सेलेनियम आढळतात, जे अनेक प्रकारच्या अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

08
त्वचेवर चमक आणते : सूर्यफुलाच्या बियांमध्ये त्वचेला चमक आणण्याची ताकद असते. सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. तसेच यामध्ये सेलेनियम देखील असते, जे अँटिऑक्सिडेंट बनवते. हे शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवते, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाहीत.

09
सूर्यफुलाच्या बिया तुम्ही स्नॅक म्हणून खाऊ शकता. सॅलडमध्ये किंवा तुमच्या आवडीच्या भाज्यांमध्ये मिसळूनही सूर्यफुलाच्या बिया खाऊ शकता. सूर्यफूल तेल देखील फायदेशीर ठरू शकते. मात्र त्याचे जास्त सेवन करू नये.

  • FIRST PUBLISHED :
  • आरोग्य समस्या निर्माण होण्याचे मोठे कारण आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयी आहे. जर आपण आपल्या आहारात काही गोष्टींचा नियमित समावेश केला तर त्याचे अनेक फायदे होतील. चला तर मग जाणून घेऊया सूर्यफुलाच्या बियांचे शरीराला काय फायदे होतात.

    MORE
    GALLERIES