Home » photogallery » lifestyle » SIDE EFFECTS OF EATING TOO MUCH TOMATOES RP

Tomatoes: टोमॅटो खाणाऱ्या अनेकांना त्याचे हे साईड इफेक्ट माहीत नाहीत; हे त्रास वाढू शकतात

टोमॅटो खाल्ल्याने व्हिटॅमिन सी सारख्या महत्त्वाच्या जीवनसत्त्वांचा पुरवठा होत असला तरी जास्त खाण्याचे काही दुष्परिणामही होतात. टोमॅटो खाण्याचे फायदे आपल्याला माहीत असतील, आज आपण साईड इफेक्टबाबत जाणून (Side effects of Eating Tomatoes) घेऊया.

  • |