advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / चीन समुद्रात पसरवत आहे अशी घाण! सॅटेलाईट इमेजमध्ये दिसले सांडपाणी मानवी विष्ठेचे, घाणीचे ढीग

चीन समुद्रात पसरवत आहे अशी घाण! सॅटेलाईट इमेजमध्ये दिसले सांडपाणी मानवी विष्ठेचे, घाणीचे ढीग

जगभरात कोरोनाचा उद्रेक चालू असताना चीनचं आणखी एक चिंता वाढवणारं घाणेरडं कृत्य जगापुढे आलं आहे. AI च्या मदतीने मिळालेल्या सॅटेलाईट चित्रांत दक्षिण चिनी समुद्रात चीनने केलेली घाण स्पष्ट दिसत आहे.

01
दक्षिण चीन सागरात चीन मोठ्या प्रमाणावर समुद्रात सांडपाणी आणि मैला टाकत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. चिनी जहाजांच्या झुंडी अनेक वर्षं दक्षिण चीन समुद्राचं पाणी प्रदूषित करत आहेत. या जहाजांमधून ह्यूमन वेस्ट आणि सांडपाणी फेकलं जातं. या या घाणीमुळे समुद्री प्रवाळांची प्रचंड हानी झाली आहे.

02
गेल्या अनेक वर्षांपासून चीन हे करत असल्याचं सॅटेलाईट चित्रांनी स्पष्ट केले आहे. AI तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या सॉफ्टवेअर कंपनीने या सॅटेलाइट इमेजेस जगापुढे आणल्या आहेत.

03
आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान बनवणाऱ्या सॉफ्टवेअर कंपनी सिम्युलॅरिटी इंकच्या लिझ डेर यांनी सांगितलं की, गेल्या पाच वर्षात या सॅटेलाईट चित्रांमध्ये ह्यूमन वेस्ट आणि घाणेरडं पाणी कसं दक्षिण चीन समुद्रात टाकलं गेलं आहे हे स्पष्ट दिसत आहे.

04
17 जून रोजी एकूण 236 चिनी जहाजे दक्षिण चीन समुद्रात दिसली. हा परिसर युनियन बँक म्हणून ओळखला जातो.

05
चीनने पसरविलेल्या घाणीमुळे समुद्रात धोकादायक एल्गल ब्लूम तयार होत आहे, ज्याचा समुद्री जीवनावर घातक परिणाम होत आहे.

06
या अहवालावर चीनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. दक्षिण चीन समुद्राचा हा परिसर वादग्रस्त प्रदेश असल्याने इथे इतर देशांची फार अॅक्टिव्हिटी नाही. त्याचाच फायदा घेत चीनने इथे घाण केली आहे.

07
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जर चीनने त्वरित हा प्रकार थांबवला नाही तर संपूर्ण परिसराचं पाणी खूप विषारी होईल. इथलं समुद्री जीवन संपून जाईल.

  • FIRST PUBLISHED :
  • दक्षिण चीन सागरात चीन मोठ्या प्रमाणावर समुद्रात सांडपाणी आणि मैला टाकत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. चिनी जहाजांच्या झुंडी अनेक वर्षं दक्षिण चीन समुद्राचं पाणी प्रदूषित करत आहेत. या जहाजांमधून ह्यूमन वेस्ट आणि सांडपाणी फेकलं जातं. या या घाणीमुळे समुद्री प्रवाळांची प्रचंड हानी झाली आहे.

    MORE
    GALLERIES