Home » photogallery » lifestyle » PRAFULLA NOT GET ADMISSION IN IIM THE FARMERS SON SET UP A TEA STALL MHAS

PHOTOS: IIM मध्ये Admission मिळाली नाही म्हणून शेतकऱ्याच्या मुलाने लावला चहाचा स्टॉल; आता 22 शहारांमध्ये घालतोय धुमाकूळ

आपल्याला एखाद्या क्षेत्रात यश मिळालं नाही तर आपण हताश होतो. त्यावेळी आपण यशाच्या वेगळ्या वाटा शोधणं गरजेचं असतं. अशीच एक कहाणी धारमधील लबरावदाच्या शेतकऱ्याचा मुलगा प्रफुल्लची आहे. त्याला अहमदाबादमध्ये IIM करायचं होतं, परंतु त्याला प्रवेश न मिळाल्यामुळं त्याने चक्क चहाचा स्टॉल लावत आपला उद्योग थाटला आहे.. पाहा PHOTOS

  • |