advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / असं काय घडलं की सगळं गावच्या गाव झालं भूमिगत लोकांना व्हावं लागलं? घरं, शाळा, चर्चही आहे Underground पाहा PHOTO

असं काय घडलं की सगळं गावच्या गाव झालं भूमिगत लोकांना व्हावं लागलं? घरं, शाळा, चर्चही आहे Underground पाहा PHOTO

या गावात लोक अंडरग्राउंडच राहतात. जमिनीखाली कशी घरं आहेत पाहा PHOTO.

01
तसं सहसा गावं वसतात जमिनीवर किंवा डोंगरावर. परंतु, जगात असं एक गाव आहे जे भूमिगत आहे. इथले सर्व लोक Underground असतात. दुकाने, चर्च, मॉल्स, हॉटेल्सपासून ते शाळेपर्यंत सर्व काही भूमिगत आहे.

02
दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या या गावाचे नाव कूबर पेडी आहे. इथे ओपल रत्नाच्या अनेक खाणी आहेत.

03
हे अंडरग्राउंड घरे सर्व सुविधांनी सुसज्ज आहेत. अशी जवळपास 1500 घरे येथे आहेत. इथे अनेक हॉलिवूड चित्रपटांचे शूटिंगही केले जाते.

04
या गावात खाणकाम 1915 साली सुरू झाले होते. कूबर पेडी हे गाव वाळवंटी भागात आहे, म्हणून येथे तापमान उन्हाळ्यात खूप जास्त असतो आणि हिवाळ्यात अगदी कमी असतो. यामुळे इथल्या रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागला.

05
यावर तोडगा म्हणून माइनिंग झाल्यावर रिक्त खाणींमध्ये लोकांना हलविण्यात आले. उन्हाळ्यात येथे तापमान 120 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत (48 अंश सेल्शिअसच्या वर)पोहोचतं आणि या ठिकाणी पाऊसही कमी पडतो.

06
या गावात, भरपूर साइन बोर्ड देखील आहेत जे लोकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देतात, अन्यथा ते जमिनीच्या आत कोणाच्या घरात किंवा रिकाम्या गुहेत पडू शकतात.

07
या घरांमध्ये इंटरनेट, वीज, पाणी अशा सर्व सुविधा आहेत परंतु फक्त एक वस्तू तेथे नाही ती म्हणजे सूर्यप्रकाश. वरून पाहिल्यावर ही घरे आतून कशी आहे हे काळतच नाही.

08
या गावात एक अंडरग्राउंड हॉटेल देखील आहे जेथे आपण मुक्काम करू शकता. इथली सुपरमार्केटही भूमिगतच आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • तसं सहसा गावं वसतात जमिनीवर किंवा डोंगरावर. परंतु, जगात असं एक गाव आहे जे भूमिगत आहे. इथले सर्व लोक Underground असतात. दुकाने, चर्च, मॉल्स, हॉटेल्सपासून ते शाळेपर्यंत सर्व काही भूमिगत आहे.

    MORE
    GALLERIES