मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Post Covid-19: कोरोनातून बरे झाल्यानंतरही जाणवू शकतात 'या' 5 समस्या

Post Covid-19: कोरोनातून बरे झाल्यानंतरही जाणवू शकतात 'या' 5 समस्या

लांसेटच्या (Lancet Study) अभ्यासानुसार, कोरोना संक्रमित रूग्णाची टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतरही रूग्णामध्ये पुढील अनेक दिवस काही लक्षणं (Covid-19 Symptoms) दिसतात. ही 5 लक्षणं अतिशय गंभीर आहेत.