Home » photogallery » lifestyle » MOTHER OF 6 BOYS GOT PREGNANT NOW SICK OF PEOPLE AMERICA ASKING HOW SHE AFFORD SO MANY KIDS MHAS

आठव्यांदा प्रेग्नंट आहे 6 मुलांची आई; आता लोक विचारतात 'एवढ्यांचं पालनपोषण कसं जमतं?'

आताच्या काळात इतक्या वेळा गरोदर राहणाऱ्या महिलांचं प्रमाण तेही प्रगत देशांत अगदी विरळा. त्यामुळे एरिअल टायसन आश्चर्याचा विषय बनून राहिल्या आहेत.

  • |