मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » दुधात शिळी पोळी खायला आवडते? या'वेळी खाल तर आरोग्याला होतील चमत्कारिक फायदे

दुधात शिळी पोळी खायला आवडते? या'वेळी खाल तर आरोग्याला होतील चमत्कारिक फायदे

Stale roti with milk Benefits : तुम्ही कधी दुधात मिसळलेली शिळी पोळी खाता का? नाहीतर आता नक्की खा. विशेषतः शिळी पोळी थंड दुधासोबत खाल्ल्याने अनेक फायदे होतात. पाहुयात ते कोणकोणते फायदे आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India