advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Mumbai : सर्वात स्वस्त मार्केटमध्ये करा दागिन्यांची मनसोक्त खरेदी, पाहा Photos

Mumbai : सर्वात स्वस्त मार्केटमध्ये करा दागिन्यांची मनसोक्त खरेदी, पाहा Photos

Jewellery wholesale market Mumbai : तुम्हाला स्वस्तात मस्त ज्वेलरीची शॉपिंग करायची असेल तर हे मुंबईतील बेस्ट मार्केट आहे.

01
  राज्यातल्या वेगवेगळ्या भागातील व्यावसायिक खरेदी करण्यासाठी येत असतात. तुम्ही ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय करण्याचं ठरवलं असेल तर मुंबईतील एका खास मार्केटबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

मुंबईमध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या भागातील व्यावसायिक खरेदी करण्यासाठी येत असतात. तुम्ही ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय करण्याचं ठरवलं असेल तर मुंबईतील एका खास मार्केटबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

advertisement
02
 मुंबईतील मालाड मार्केटमध्ये सर्व प्रकारची  मिळते. केसातल्या पिनपासून ते पायातील जोडव्यापर्यंतचे दागिने इथं मिळतात.

मुंबईतील मालाड मार्केटमध्ये सर्व प्रकारची ज्वेलरी मिळते. केसातल्या पिनपासून ते पायातील जोडव्यापर्यंतचे दागिने इथं मिळतात.

advertisement
03
फॉर्मल ड्रेसवर घालण्यासाठी कानातले ब्रेसलेट, पारंपरिक कपड्यांवरची मॅचिंग ज्वेलरी असे अनेक ऑप्शन इथं उपलब्ध आहेत

04
तुम्हाला विक्रीसाठी लागणारे सर्व प्रकार या मार्केटमध्ये मिळतात. या मार्केटमधील मोत्याची नाजूक दागिने विशेष प्रसिद्ध आहेत.

05
मालाड येथील मार्केटमध्ये होलसेल भावात सगळ्या प्रकरची ज्वेलरी मिळते. ज्यांना ज्वेलरीचा व्यवसाय करायचा आहे, अशी मंडळी इथं खरेदीसाठी येतात.

06
 1 रुपयांपासून 350-400 रुपयांपर्यंत ज्वेलरी मिळते.तसेच तुम्ही फोन करून ऑर्डर केल्यास कुरिअर सेवा सुद्धा पुरवली जाते.

07
ज्वेलरी व्यवसाय करायचा असल्यास येथून स्वस्त दरात वस्तू घेऊन रिटेलच्या भावाने विकल्यास चांगलाच आर्थिक फायदा होतो. त्याचबरोबर मुंबईकरही कमी पैशांमध्ये मस्त दागिन्यांची खरेदी करण्यासाठी इथं येतात.

  • FIRST PUBLISHED :
  •  <a href="https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai/" target="_blank">मुंबईमध्ये</a> राज्यातल्या वेगवेगळ्या भागातील व्यावसायिक खरेदी करण्यासाठी येत असतात. तुम्ही ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय करण्याचं ठरवलं असेल तर मुंबईतील एका खास मार्केटबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

    MORE
    GALLERIES