Home » photogallery » lifestyle » INTERNATIONAL YOGA DAY 2022 ITALY MAHI GURUJI YOGA PRACTICE 9 YARD SAREE YOGA MHPJ

International Yoga Day : इटलीच्या रस्त्यावर योगा दिनाचा उत्साह; नउवारीत केली योगासनं पाहा Photo

दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस (Yoga Day 2022) साजरा केला जातो. यंदा देखील या दिवसाच्या निमित्ताने जगभरात अतिशय उत्साह आहे. इटलीतील ट्युरिन (Turin Italy) इथे तर चक्क नऊवारी नेसून इटालीयन स्त्रिया योगासनं करत आहेत, शिकवत आहेत आणि तेही भर चौकात.. पाहा फोटो..

  • |