advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Satyendra Nath Bose : 7 वैज्ञानिकांना नोबेलपर्यंत नेणारं संशोधन करणारा भारतीय संशोधक राहिला पुरस्काराविनाच! Einstein शी होतं खास नातं

Satyendra Nath Bose : 7 वैज्ञानिकांना नोबेलपर्यंत नेणारं संशोधन करणारा भारतीय संशोधक राहिला पुरस्काराविनाच! Einstein शी होतं खास नातं

जगप्रसिद्ध सत्येंद्रनाथ बोस यांचा 1 जानेवारी हा जन्मदिवस. भौतिक शास्त्रात अतुलनीय योगदान देवूनही त्यांचा जिवंतपणी सन्मान झाला नाही. परंतु विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मात्र बोसांच्या बुद्धिमत्तेची आणि संशोधनाची कदर केली.

01
महान भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा 1 जानेवारी हा जन्मदिवस. सत्येंद्रनाथांतंपणी फारशी कदर केली गेली नाही. क्वांटम फिजिक्समधले महत्त्वाचे सिद्धांत मांडणाऱ्या बोसांच्या संशोधनाचं महत्त्व अल्बर्ट आइनस्टाईननी मात्र हेरलं होतं.

02
सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म 1 जानेवारी 1894 रोजी कोलकाता येथे झाला होता. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ बोस हे ईस्ट इंडियन रेल्वे कंपनीच्या अभियांत्रिकी विभागात काम करत होते. सत्येंद्र नाथ कुटुंबातील सहा लहान बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. सत्येंद्र नाथ यांचे प्रारंभिक शिक्षण नादिया जिल्ह्यातील बडा जागुलिया गावात झालेलं होतं.

03
शालेय जीवनापासूनच सत्येंद्रनाथांची असामान्य बु्द्धिमत्ता चमकत होती. त्यांची प्रतिभा पाहूनच ते एक दिवस पियरे सायमन, लाप्लेस आणि ऑगस्टीन लुई कौथीसारखे गणितज्ञ बनतील, असं म्हटलं जायचं.

04
1924 मध्ये सत्येंद्र नाथ बोस यांनी पदार्थाच्या (States of Matter) अवस्थांबद्दल 'प्लँक्स लॉ अँड लाइट क्वांटम' नावाचा लेख लिहिला. पण बोस यांच्या या लेखाला कोणत्याही मासिकाने स्थान दिलं नाही. घन पदार्थ द्रवामध्ये परावर्तित होताना मध्ये कुठली तरी अवस्था नक्कीच येत असणार, असं त्यांचं गृहितक होतं.

05
वैज्ञानिक नियतकालिकांत प्रसिद्धी मिळत नाही म्हटल्यावर बोस यांनी त्यांचा लेख थेट आइन्स्टाइन यांना पाठवला. त्यांनी त्याचं जर्मन भाषेत भाषांतर करून प्रसिद्ध केला. त्यानंतर सत्येंद्रनाथ बोस जगाच्या नजरेसमोर आले. त्यांच्या सिद्धांतांनी त्या काळातील भौतिकशास्त्रज्ञांमध्ये खळबळ माजवली. परिणामी बोस हे युरोपियन क्ष-किरण आणि क्रिस्टलोग्राफी प्रयोगशाळांमध्ये दोन वर्षे काम करू शकले.

06
गॅस रेणूंच्या गतीच्या गणितासाठी मॅक्सवेल आणि बोल्ट्समन यांनी एक विशेष आकडेवारी विकसित केली, परंतु अणूच्या आत असलेल्या Subatomic particles ची माहिती समोर आल्यावर ही आकडेवारी अयशस्वी ठरली. सत्येंद्रनाथ बोस यांनी एक नवीन सांख्यिकी शोधून काढली, ज्याला आज Bose Einstein statistics असं म्हटलं जातं.

07
2012 मध्ये गॉड पार्टिकलचा शोध लावला गेला. सत्येंद्रनाथांचं Sub atomic particles बाबतच्या मूलभूत संशोधनाला मानवंदना देण्यासाठी या कणांना 'हिग्ज-बोसॉन पार्टिकल' Higgs boson असं नाव देण्यात आलं.

08

  • FIRST PUBLISHED :
  • महान भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा 1 जानेवारी हा जन्मदिवस. सत्येंद्रनाथांतंपणी फारशी कदर केली गेली नाही. क्वांटम फिजिक्समधले महत्त्वाचे सिद्धांत मांडणाऱ्या बोसांच्या संशोधनाचं महत्त्व अल्बर्ट आइनस्टाईननी मात्र हेरलं होतं.

    MORE
    GALLERIES