आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला सातंत्र्यदिनाचे शुभेच्छापर संदेश ठेवू शकता.
देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही,कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत आम्ही...
देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…