रंगपंचमीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय. प्रत्येक जण आपआपल्या पध्दतीने होळी आणि रंगपंचमीचे नियोजन करत आहे.
रंगपंचमीला कोणता ड्रेस घालावा? हा एक मोठा प्रश्न असतो. अनेक ग्रुप एकाच थीमचे कपडे त्या दिवशी घालतात.
तुम्ही सुद्धा थीम तयार केली असेल तर आम्ही तुम्हाला टी-शर्ट्स खरेदीचा मुंबईतील बेस्ट ऑप्शन सांगणार आहोत.
पांढऱ्या टी शर्टवर विविध रंगी छटा आणि त्यावर, होली हैं भाई होली हैं, रंग बरसे, बुरा ना मानो होली हैं अश्या विविध प्रकारच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
स्पेशल पाण्यात वापरण्यासाठी या टी शर्ट्सला पसंती असते. 70 रुपये ते 200 रुपयांच्या आत हे टी शर्ट्स मिळतात.
दादर पश्चिममध्ये या प्रकारचे टी शर्ट्स तुम्हाला खरेदी करतात. येथे तुम्हाला होलसेलमध्ये कमी किंमतीमध्ये शर्ट खरेदी करता येतील.