Rangpanchami

Rangpanchami - All Results

Showing of 1 - 14 from 20 results
VIDEO: ..जेव्हा सुप्रिया सुळे टाळ वाजवून रंगपंचमीचा आनंद लुटतात

महाराष्ट्रMar 26, 2019

VIDEO: ..जेव्हा सुप्रिया सुळे टाळ वाजवून रंगपंचमीचा आनंद लुटतात

दौड (बारामती), 26 मार्च : राज्यभरात सगळीकडे सद्या रंगपंचमीचा उत्साह आहे. दौंडमधील खामगावात भरलेल्या जत्रेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही नागरिकांसोबत रंगपंचमीचा आनंद लुटला. जत्रेत टाळ वाजवून रंगपंचमीचा आनंद लुटतानाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. यावेळेस जमलेल्या महिला कार्यकर्त्यांना रंग लावण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.