advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / IAS अधिकाऱ्याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात! चंद्रताल लेकचे पाहा सुंदर PHOTO

IAS अधिकाऱ्याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात! चंद्रताल लेकचे पाहा सुंदर PHOTO

Chandrataal Lake Tour on Cycle: कुठल्या पट्टीच्या सायकलिस्टने नव्हे तर एका सनदी अधिकाऱ्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वच्छतेबद्दलच्या जागरुकतेसाठी चंद्रताल चॅलेंज हे आव्हान स्वीकारलं आणि पूर्ण केलं.

01
हिमाचल प्रदेशच्या उना जिल्ह्याचे माजीपट्टीचे ट्रेकर किंवा सायकलिस्ट नव्हे तर एका IAS अधिकाऱ्याने हिमालयन सायकलिंग टूर पूर्ण केली आहे. स्पिती व्हॅलीतला चंद्रताल लेकपर्यंतचा 250 किमी प्रवास त्यांनी 4 दिवसात पूर्ण केला. डीसी आणि सध्या HRTCचे MD, IAS अधिकारी संदीप कुमार आणि छायाचित्रकार जसप्रीत पाल हे पेशाने मंडी जिल्ह्यातील थुनाग ते चंद्रतालकडे सायकलवरून प्रवास करीत होते.

02
हिमाचल प्रदेशच्या उना जिल्ह्याचे माजी डीसी आणि सध्या HRTC चे MD असलेले IAS अधिकारी संदीप कुमार आणि छायाचित्रकार जसप्रीत पाल यांनी हिमाचलच्या मंडी जिल्ह्यातून चंद्रतालकडे सायकलवरून प्रवास केला.

03
दोघांनी मिळून चंद्रताल चॅलेंजच्या नावाखाली सायकल प्रवास पूर्ण करून दाखविला. पर्यावरणाला चालना देण्याबरोबर स्वच्छतेबद्दल जागरुकता हा त्यांच्या मोहिमेचा उद्देश होता.

04
10 जूनपासून मंडी जिल्ह्यातील थुनाग ते चंद्रताल पर्यंतच्या सायकलवरून प्रवास केला. रोहतांग पास ओलांडून कोकसरला पोहोचले. आणि चौथ्या दिवशी चंद्रतालच्या थंड रमणीय तळ्याजवळ पोहोचून त्यांनी आव्हान पूर्ण केलं.

05
दररोज 60 किमी प्रवास केला आणि 250 किमी प्रवास चार दिवसात पूर्ण केला. आयएएस अधिकारी संदीप कुमार यांनी सांगितले की, त्यांच्यासाठी हा एक नवीन अनुभव होता आणि त्याने त्याचा पुरेपूर आनंद लुटला.

06
 या प्रवासातून या दोघांनीही पर्यटनाला चालना देण्याचा आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. वाटेत कोठेही रिकाम्या बाटल्या दिसल्या, त्या गोळा केल्या आणि सोबतच्या वाहनातून हा कचरा भरला आणि योग्य विल्हेवाट लावला. जसप्रीत पाल म्हणाले की बरेच पर्यटक पर्वतावर येतात आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे हे विसरतात.

07
जरी त्यांच्याबरोबर आणखी एक संघ होता, परंतु या दोघांनी आपला प्रवास सायकलमधून पूर्ण केला. वाटेत अनेक अडचणी आल्या पण त्या सर्वांवर मात करून चंद्रतालपर्यंत त्याचे आव्हान पूर्ण केले.

08
संदीप कुमार यांनी हिमाचल प्रदेशात कांगडा आणि ऊना इथे विविध पदांवर असताना सायकलिंगला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने काम केलं होतं.

  • FIRST PUBLISHED :
  • हिमाचल प्रदेशच्या उना जिल्ह्याचे माजीपट्टीचे ट्रेकर किंवा सायकलिस्ट नव्हे तर एका IAS अधिकाऱ्याने हिमालयन सायकलिंग टूर पूर्ण केली आहे. स्पिती व्हॅलीतला चंद्रताल लेकपर्यंतचा 250 किमी प्रवास त्यांनी 4 दिवसात पूर्ण केला. डीसी आणि सध्या HRTCचे MD, IAS अधिकारी संदीप कुमार आणि छायाचित्रकार जसप्रीत पाल हे पेशाने मंडी जिल्ह्यातील थुनाग ते चंद्रतालकडे सायकलवरून प्रवास करीत होते.

    MORE
    GALLERIES