advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / मैदा खाण्याने मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो पाहा, तुम्हीही म्हणाल 'नको रे बाबा पिझ्झा, बर्गर''

मैदा खाण्याने मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो पाहा, तुम्हीही म्हणाल 'नको रे बाबा पिझ्झा, बर्गर''

लहान मुलांना बाहेरचे पदार्थ, जंक फूड फार आवडतं. पण, या पदार्थांमध्ये मैदा असतो तो आरोग्यासाठी घातक आहे.

01
मुलांना मैद्यापासून बनलेले पदार्थ जास्त आवडायला लागले आहेत. मॅगी, पास्ता,पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ मुलं आवडीने खातात. मैद्याच्या पदार्थांनी मुलांना पोषण घटक कमी मिळतात. एवढंच नाही तर मैदा लहान मुलांच्या वाढीवर विविध प्रकारे परिणाम करतो. मैद्याचा नेमका काय त्रास होतो? मुलांना कशाप्रकारे नुकसान होतं? हे आपण जाणून घेऊ या

02
रोग प्रतिकारशक्ती कमजोर मॅगी, पिझ्झा, बर्गर, चायनीज या पदार्थांपासून कोणतेही पोषक घटक आपल्या मुलाला मिळत नाहीत. उलट मुलांची इम्युनिटी कमजोर होत जाते. लहान वयामध्ये डायबिटीस, थायराइड सारख्या समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत

03
पोटाचे विकार आहारात फायबर असेल तर, पचनाचे त्रास होत नाहीत. पण, आहारात फायबरचं प्रमाण कमी असेल तर, अन्न पचवण्यास त्रास होतो. मैद्यामध्ये फायबरचं प्रमाण कमी असतं. त्यामुळेच मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटतं मात्र, हे पदार्थ पचायला जड असतल्याने बद्धकोष्ठतेचा सारखा त्रास होऊन बरेच आजार होऊ शकतात.

04
वजन वाढतं लहान मुलं सगळेच पदार्थ पचवू शकत नाहीत लहान मुलांची वाढ ही त्यांनी घेतलेल्या पोषक घटकांवर अवलंबून असते. मुल 5 वर्षाचं झालं की, मुलांच्या शरीरात चरबी बनायला लागते. त्यामुळे मुलांनी मैद्याचे पदार्थ खाल्ले तर, त्याची चरबी बनवू शकते. त्यामुळे कमी वयातच जास्त वजन वाढायला लागतं. मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे लहान मुलांचं वजन वाढण्याची भीती 98 टक्के आहे.

05
उंचीवर परिणाम लहान मुलांची शारीरिक वाढ चांगली झाली तरच ते निरोगी राहू शकतात. मुलांची योग्य वायात उंची वाढणं हा वाढीमधला महत्त्वाचा भाग आहे. उंची काही ठराविक काळापर्यंतच वाढते. लहान वयात मैद्याचे पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ल्यामुळे मुलांची उंची खुंटते. यामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असल्यामुळे उंचीवर परिणाम होतो.

06
मुलांच्या आहाराचं करा योग्य नियोजन मुलांना बाहेरचे मैद्याचे पदार्थ आवडत असले तरी, जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करा. मुलांना पोषक पदार्थ खाण्याची सवय लावा. त्यासाठी घरी वेगवेगळे पदार्थ बनवू शकता.

  • FIRST PUBLISHED :
  • मुलांना मैद्यापासून बनलेले पदार्थ जास्त आवडायला लागले आहेत. मॅगी, पास्ता,पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ मुलं आवडीने खातात. मैद्याच्या पदार्थांनी मुलांना पोषण घटक कमी मिळतात. एवढंच नाही तर मैदा लहान मुलांच्या वाढीवर विविध प्रकारे परिणाम करतो. मैद्याचा नेमका काय त्रास होतो? मुलांना कशाप्रकारे नुकसान होतं? हे आपण जाणून घेऊ या

    MORE
    GALLERIES