मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » तुम्ही शाकाहारी समजून मांसाहारी पदार्थ तर खात नाही ना ? बघा यादी

तुम्ही शाकाहारी समजून मांसाहारी पदार्थ तर खात नाही ना ? बघा यादी

बाजारात मिळणारे बटाटा वेफर्स, केळी आणि खारे शेंगदाणेसुद्धा शाकाहारी (Vegetarian) नसतात. आता श्रावण महिना सुरू होतील. त्यामुळे बाजारामध्ये पदार्थ विकत घेताना जरूर काळजी घ्यायला हवी.