Home » photogallery » lifestyle » HEALTH SIDE AFFECTS OF SLEEPING JUST AFTER MEAL RP

रात्री जेवल्यानंतर लगेच झोपण्याची चूक करू नका; अनेक आजारांचं आहे ते कारण

Sleeping After Eating: आजकाल आपल्या सर्वांची जीवनशैली अशी धावपळीची बनली आहे की, लोकांना खाण्यापिण्याच्या वेळेचे व्यवस्थापन करणेही कठीण झाले आहे. दिवसभराच्या थकव्यानंतर लोक रात्रीचे जेवण करून लगेच झोपतात. मात्र, आपल्या या सवयीचा आरोग्यावर किती वाईट परिणाम होतो हे अनेकांना माहीत नाही.

  • |