advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / गॅससह अनेक समस्यांपासून मिळेल आराम, वाचा प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रॉबेरी खाण्याचे अद्भुत फायदे

गॅससह अनेक समस्यांपासून मिळेल आराम, वाचा प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रॉबेरी खाण्याचे अद्भुत फायदे

गर्भधारणेदरम्यान महिलांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. सामान्यपणे स्ट्रॉबेरी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं, मात्र स्ट्रॉबेरी गर्भधारणेदरम्यान विशेष फायद्याची असते. पाहूया कसे..

01
गर्भवती महिलेच्या दैनंदिन आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या, तृणधान्ये, दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, बिया, कडधान्ये आणि शेंगा यांचा समावेश असावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

02
कधी कधी, काय खावे आणि काय नाही हे ठरवणे अनेकांना अवघड जाते. मात्र तुम्ही गरोदरपणात स्ट्रॉबेरीसह सर्व प्रकारची फळे खाऊ शकता. स्ट्रॉबेरीमुळे स्त्रीला तिच्या गर्भधारणेदरम्यान अनेक प्रकारे फायदा होतो.

03
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, लोह, अँटिऑक्सिडंट्स, फॉलिक अॅसिड यांसारखे अनेक पोषक घटक असतात, जे गर्भवती महिलेसाठी आवश्यक असतात.

04
Eatritemama मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. दररोज 1 कप स्ट्रॉबेरी खाल्ल्याने 84 मिलीग्राम व्हिटॅमिन सी मिळते.

05
कोलेजनच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. कोलेजन हा एक प्रकारचा स्ट्रक्चरल प्रोटीन आहे, जो बाळाची हाडे, कूर्चा आणि त्वचा विकसित करतो. व्हिटॅमिन सी हे अँटिऑक्सिडंट आहे, जे शरीराला जळजळ होण्यापासून वाचवते.

06
स्ट्रॉबेरी खाल्यास गर्भवती महिलांची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते त्यामुळे त्या अनेक संक्रमण आणि रोगांपासून दूर राहू शकतात. स्ट्रॉबेरीचा ज्यूस, स्मूदी किंवा फ्रूट सॅलड बनवूनही तुम्ही आहारात समाविष्ट करू शकता.

07
स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीज कमी असतात. एक कप स्ट्रॉबेरीमध्ये 50 कॅलरीज असतात. यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. एक कप स्ट्रॉबेरीमध्ये ३ ग्रॅम फायबर असते. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या सेवनाने गर्भधारणेदरम्यान पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. पचनसंस्था चांगली राहते.

  • FIRST PUBLISHED :
  • गर्भवती महिलेच्या दैनंदिन आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या, तृणधान्ये, दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, बिया, कडधान्ये आणि शेंगा यांचा समावेश असावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

    MORE
    GALLERIES