राज्यातील तापमान आता वाढत चाललंय. लोक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशा वेळी काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही या उष्णतेपासून सुटका मिळवू शकता.
तुम्हालाही उकाड्यामुळे आरामात झोप येत नसेल तर काही टिप्स आपण पाहूया. या उन्हाळ्यात गर्मी पासून वाचण्यासाठी हे फॉलो करु शकता.
घरात गारवा आणण्यासाठी तुम्हाला एसी किंवा कूलरची गरज नाही. थोडासा बर्फ देखील तुमच्या घराला गार करु शकतो.
झोपताना टेबल फॅनला खिडकीसमोर ठेवा. क्रॉस व्हेंटिलेशनने हवाचा प्रवाह कायम राहतो आणि खोली थंड राहतो.
ही पद्धत अवलंबल्यास, खोली थंड होण्यास जास्त वेळ लागणार नाही. पण जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा घर पुन्हा उबदार होईल.