advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / मॉन्सूनच्या महिन्यात वाढतंय वजन? अशा पद्धतीने कंट्रोल करा.. सोप्या 7 टिप्स पाहा

मॉन्सूनच्या महिन्यात वाढतंय वजन? अशा पद्धतीने कंट्रोल करा.. सोप्या 7 टिप्स पाहा

या पावसाळ्यात तुमचंही वजन वाढतं आहे का? काळजी करू नका या टिप्स वापरुन आपण आपले वजन नियंत्रित करू शकता.

01
सकाळी उठल्यावर ग्रीन टी: वजन नियंत्रित करण्यासाठी पावसाळ्यामध्ये दुधाच्या चहाऐवजी सकाळी ग्रीन टी किंवा लेमन टी घेण्याची सवय लावा. हे आपले मेटॅबॉलिझम सुधारेल आणि आपले वजन कमी करण्यास मदत करेल.

02
ब्रेकफास्ट असा असावा: तुम्ही सकाळी नाश्त्यात दूध आणि स्प्राऊट्सचा समावेश करू शकता.

03
सिझनल फूड: पावसाळ्यात हंगामी भाज्या खा. या भाज्या कमी तेलात चांगले शिजवून किंवा कोशिंबीरीच्या रूपात तुम्ही खाऊ शकता.

04
लाईट डिनर: रात्रीच्या जेवणामध्ये आपण शाकाहारी सूप, मूग डाळ, या पदार्थांचा समावेश करू शकता. भाताच्या ऐवजी ओट्स खा.

05
लसूण: सकाळी उठून दररोज एक लसणाची पाकळी कच्चीच खाण्याची सवय लावा. जर आपण कोमट पाण्यासोबत लसूण खाल्ले तर आपले वजन वाढणार नाही.

06
बदाम: जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी भाजलेले बदाम खाल्ले तर ते तुम्हाला आरोग्यदायी ठेवतील आणि वजन नियंत्रित ठेवण्यात मदत करतील.

07
फळे: जेव्हा जेव्हा फास्ट फूडची तल्लफ असेल तेव्हा केळी खा.यामध्ये असलेले घटक भूक भागवतील आणि फास्ट फूडची लालसा दूर करतील.

  • FIRST PUBLISHED :
  • सकाळी उठल्यावर ग्रीन टी: वजन नियंत्रित करण्यासाठी पावसाळ्यामध्ये दुधाच्या चहाऐवजी सकाळी ग्रीन टी किंवा लेमन टी घेण्याची सवय लावा. हे आपले मेटॅबॉलिझम सुधारेल आणि आपले वजन कमी करण्यास मदत करेल.

    MORE
    GALLERIES