advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / आजीच्या वयातल्या 'तरुणीवर' भुलतायत विशीतली मुलं; खरं वय कळलं तर तुमचाही नाही बसणार विश्वास

आजीच्या वयातल्या 'तरुणीवर' भुलतायत विशीतली मुलं; खरं वय कळलं तर तुमचाही नाही बसणार विश्वास

अजून तिशी ओलांडली नसेल असं वाटावं इतकी यांची त्वचा तेजस्वी आहे. वयाने 6 दशकं ओलांडली असली तरी अजूनही शेकडो तरुण हिच्यावर फिदा होतात. काय आहे रहस्य? कोण आहे ही चिरतरुणी? पाहा Photo

01
आपण अधिकाधिक सुंदर दिसायला हवं, यासाठी महिला काय नाही करतात? आपल्या आरोग्यापासून तर आपल्या शरीराची काळजी घेत असतात. परंतु आता अडोरा ओकोरो (Eudora Okoro) या वयोवृद्ध चिरतरुण महिलेची एक विचित्र कहाणी समोर आली आहे.

02
इंग्लंडच्या चेशायर (Cheshire England) येथील रहिवासी अडोराकडे बघून ती जास्तीत जास्त तिशीत असल्यासारखं वाटतं. ती जरी तीचं खरं वय सांगत असली तरी तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. तिच्या चिकतारुण्यामुळेच ती चर्चेत आली आहे.

03
ती तिच्या वयापेक्षा जवळपास 30 वर्षांनी लहान दिसते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने यासाठी बोटोक्स उपचार किंवा कॉस्मेटिक शस्त्रक्रिया कधीच केली नाही. तीचं हे सौदर्य नैसर्गिक आहे.

04
याबाबात अडोरा म्हणते की मी त्वचा सुंदर राहावी यासाठी मी भरपूर पाणी पिते आणि माझी त्वचा हायड्रेटेड ठेवते. ती गमतीने सांगते, माझी अडचण झाली आहे कारण, डेटिंग साइटवर मला माझ्यापेक्षा 21 वर्षांनी लहान असलेल्या पुरुषांकडून डेटिंगची विनंती येत आहे.

05
अडोरा आधी वकील होती आणि ती तिच्या फावल्या वेळेत डीजे म्हणूनही काम करते. तिच्या चिरतारुण्याचं रहस्य सांगताना ती म्हणते, फक्त निरोगी राहण्यावर मी विश्वास ठेवते.

06
अडोरा स्पष्टपणे सांगते की जर तुमच्या शरीरात कोणताही आजार नसेल तर तुमचं वय पूर्णपणे तुमच्या हातात आहे. थोडं स्वतःवर लक्ष केंद्रित करायला हवं आणि आनंदी राहायला हवं. (All Photos Credit- Instagram)

  • FIRST PUBLISHED :
  • आपण अधिकाधिक सुंदर दिसायला हवं, यासाठी महिला काय नाही करतात? आपल्या आरोग्यापासून तर आपल्या शरीराची काळजी घेत असतात. परंतु आता अडोरा ओकोरो (Eudora Okoro) या वयोवृद्ध चिरतरुण महिलेची एक विचित्र कहाणी समोर आली आहे.

    MORE
    GALLERIES