advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Yuck! हे 10 विचित्र पदार्थ अतिशय चवीने खातात चिनी लोक! तुम्ही विचारही केला नसेल

Yuck! हे 10 विचित्र पदार्थ अतिशय चवीने खातात चिनी लोक! तुम्ही विचारही केला नसेल

असं म्हणतात की, जगात असं काही नाही जे चिनी लोक खात नाहीत. चीनमध्ये चवीने खाल्ले जाणारे असे 10 खाद्य पदार्थ, जे तुम्हाला कधीच खायला सांगितले तर बसेल धक्का

01
 मेंढ्याचं पेनिस: Sheep Penis हे चीनमधील सर्वात आवडते स्ट्रीट फूड आहे. त्याचे तुकडे केले जातात, नंतर ग्रील करून सॉससह गरम सर्व्ह केलं जातं.

02
पक्ष्यांच्या घरट्याचे सूप: पक्ष्यांची आपल्या थुंकीने बनवलेले हे घरटं सूपमध्ये टाकून चीनमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. असं मानलं जातं की या पक्ष्याच्या थुंकीतून किंवा लाळेपासून बनविलेले घरट्याचं सूप प्यायल्याने त्वचा सुंदर होते.

03
चिलीयन रॅबिट हेड: सिचुआन प्रांताच्या चेंगदूमध्ये सशाच्या डोक्याचं मांस खूप लोकप्रिय आहे.

04
 चिकन टेस्टिकल्स: हाँगकाँगमध्ये हा खाद्य पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. चिकन टेस्टिकल्स मोठे पांढरे सोयाबीनसारखे दिसतात. ते शिजवून किंवा तळून सर्व्ह केले जातात. हे भात किंवा नूडल्स सोबत सर्व्ह करतात.

05
बलूत: बलूत म्हणजे बदकाचं अंडं, ज्यात अर्धवट जीव आहे. असं अर्ध उबवलेलं अंडं उकडून खाल्लं जातं. चीन व्यतिरिक्त, फिलिपिन्स, लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम सारख्या इतर देशांमध्येही बलूत हे लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे.

06
कोळी: चिनी लोक Spider खातात. चीनच्या लोकांना आपल्या स्नॅक्समध्ये भाजलेले कोळी खायला आवडतं.

07
साप आणि वटवाघुळाचं सूप: चीनमध्ये रोजच्या जेवणात साप आणि वटवाघूळ सूपचा समावेश असतो. असं म्हणतात की, यामुळे शरीराला चांगली पोषकद्रव्य मिळतात.

08
रोस्टेड बर्ड: चीनमध्ये संपूर्ण कबूतर किंवा इतर पक्षी भाजून खाल्ले जातात. भाजण्यापूर्वी मॅरीनेट केलं जातं, जेणेकरून त्याला चांगली चव येईल.

09
डॉग मीट : चीनमध्ये कुत्र्याचं मांस चवीनं खाल्लं जातं. यासाठी रस्त्यावरची भटकी कुत्री उचलली जातात आणि अशी विकली जातात. कुत्र्याच्या मांसासाठी चोरीही तिथे नेहमी होते. डॉग मीट फेस्टही तिथे भरवला जातो.

  • FIRST PUBLISHED :
  •  मेंढ्याचं पेनिस: Sheep Penis हे चीनमधील सर्वात आवडते स्ट्रीट फूड आहे. त्याचे तुकडे केले जातात, नंतर ग्रील करून सॉससह गरम सर्व्ह केलं जातं.

    MORE
    GALLERIES