Home » photogallery » lifestyle » CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ QUOTES AND STATUS IN MARATHI MHSA

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes: रयतेचा राजा! Whatsappला ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सुंदर स्टेटस, सर्वांनाच वाटेल अभिमान

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes: छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जुलमी राजसत्तांविरुद्ध लढा देऊन रयतेचं राज्य निर्माण केलं. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर स्टेटस ठेवू शकता. तुमची छाती अभिमानानं भरून येईल.

  • |