advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Green Peas : हिरव्या मटारचे एवढे फायदे वाचून थक्क व्हाल! शरीराच्या या समस्यांपासून देते आराम

Green Peas : हिरव्या मटारचे एवढे फायदे वाचून थक्क व्हाल! शरीराच्या या समस्यांपासून देते आराम

मटारमध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन सी, लोह, व्हिटॅमिन बी6 आणि पोटॅशियमसारखे घटक आढळतात. याच्या सेवनाने हृदयाचा धोकाही अनेक वेळा कमी होतो. मटारचे आरोग्य फायदे मिळविण्यासाठी, तुम्ही ते कच्चे खाऊ शकता आणि इतर पदार्थांमध्ये देखील घालू शकता.

01
अशा अनेक भाज्या हिवाळ्यात येतात, ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या भाज्यांपैकी एक म्हणजे मटार. थंडीच्या दिवसात लोक हिरवे वाटाणे म्हणजेच मटार वापरतात.

02
ओन्ली माय हेल्थच्या बातमीनुसार, जे शाकाहारी लोक त्यांच्या आहारात प्रोटीन समाविष्ट करू इच्छितात त्यांच्यासाठी मटार एक चांगला पर्याय आहे. चला जाणून घेऊया हिवाळ्यात मटार खाल्ल्याने आपल्या शरीराला कसा फायदा होतो.

03
हृदयासाठी फायदेशीर : हिवाळ्यात वाटाणा खाणे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी खनिजे असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. यासोबतच कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहाते.

04
पचन सुधारते : मटारमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे पचनास मदत होते. यासोबतच गॅस आणि अपचन सारख्या समस्याही याच्या सेवनाने दूर होतात.

05
मधुमेहामध्ये फायदेशीर : जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर मटारचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी मधुमेहाचा धोका कमी करतात.

06
दृष्टी सुधारते : हिरवे वाटाणेदेखील आपली दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतात. मटारमध्ये कॅरोटीनॉइड रंगद्रव्य ल्युटीन असते, जे डोळ्यांशी संबंधित रोग जसे की मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजेनेरेशनचा धोका टाळते. जर तुमची दृष्टी कमजोर असेल तर तुम्ही भरपूर मटार खावे.

07
वजन कमी करते : मटारमध्ये असलेले फायबर आणि प्रथिने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे तुम्हाला कमी भूक लागते. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर हिवाळ्यात मटार नक्की खा. तुम्ही हिरव्या मटारचे सूप देखील घेऊ शकता.

08
त्वचेसाठी फायदेशीर : निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी कोलेजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. हिरवे वाटाणे त्वचेतील कोलेजन वाढवतात. मटारमध्ये असलेले व्हिटॅमिन सी तुमच्या पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते.

09
लोहाची कमतरता दूर होते : तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर मटार खाल्ल्याने फायदा होऊ शकतो. लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची कमतरता होऊ शकते. मटारच्या सेवनामुळे अॅनिमियासारख्या आजारांपासून बचाव होतो.

  • FIRST PUBLISHED :
  • अशा अनेक भाज्या हिवाळ्यात येतात, ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या भाज्यांपैकी एक म्हणजे मटार. थंडीच्या दिवसात लोक हिरवे वाटाणे म्हणजेच मटार वापरतात.

    MORE
    GALLERIES